प्रोजेक्ट आर्क 2026 मध्ये आपले स्वागत आहे

झिनिया फेलोशिप सेंटर

आमच्या सेवा हे आमच्या प्रयत्नांचे, अन्वेषणाचे, प्रयोगांचे, अनुभवांचे आणि ज्ञानाचे फळ आहेत.

या सर्वाचा आरंभ नरक यातनांतून झाला आहे.

कॉन्सर्ट : लव्ह युवर जिंदगी

'आर्क' : अल्को-रिव्हिलेशन कॉन्सर्ट ही एक अद्वितीय प्रस्तुती आहे. या कॉन्सर्ट मध्ये मद्यपाश या आजाराचे नेमके स्वरूप आणि मद्यपाशापासून मुक्ततेसाठी उपाय सांगितले जातात.

ही अद्भुत कॉन्सर्ट प्रत्यक्ष अनुभव आणि दिशा-दर्शनाच्या सामर्थ्याने परिपूर्ण आहे; तसेच हि कॉन्सर्ट कविता, कथा, प्रसंग आणि खात्रीशीर उपायांनी युक्त अशा अस्सल अनुभवांनी अत्यंत सुंदररीत्या सजवलेला आहे.

रचना, प्रक्रिया आणि मानधन जाणून घेण्यासाठी "बुक द शो नाऊ" वर क्लिक करा.

कौन्सेलिंग : लाईफ रिकव्हरी

आर्क - अल्को-रिकव्हरी कौन्सेलिंग सेवा, ज्यांना दारूपासून मुक्त होण्याची प्रामाणिक इच्छा आहे अशा मद्यपीडितांना व त्यांच्या परिवार सदस्यांना साहाय्य प्रदान करण्यासाठी आहेत.

हे कौन्सिलिंग सेशन्स पूर्णपणे गोपनीय असतात. आमच्या सेवांचे मूलभूत आधार पुढीलप्रमाणे...
अनामिकता हा आमच्या सेवांचा पाया आहे.
कृती हा आमच्यासाठी जादुई शब्द आहे.
निःस्वार्थ प्रेम हे आमचे आनंद तत्व आहे.

सेवा, पद्धती आणि मानधन जाणून घेण्यासाठी "बुक अपॉइंटमेंट" वर क्लिक करा.

कोचिंग : लाईफ रिस्टोरेशन

आर्क - अ‍ॅक्टिव्ह रिस्टोरेशन कोचिंग हे पूर्णपणे सत्यावर आधारित आहे. यात कोणताही तात्विक बडिवार नाही, निरर्थक बडबड नाही आणि कोणताही दिखावा नाही.

ॲक्टिव्ह रिस्टोरेशन कोचिंग जीवनात उन्नती करण्यासाठी घेतलेल्या व्यावहारिक आचरणासह वैयक्तिक जीवनातील अनुभव सुधारण्यास मदत करते. तसेच पीडित आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना जीवनातला हरवलेला आनंद परत मिळवण्यास मदत करते.
तपशील, कालावधी आणि मानधनासाठी कृपया "रिझर्व्ह युवर सीट नाऊ" वर क्लिक करा.

चला आरम्भ करूया... आताच संपर्क साधा

तुमचे जीवन अत्यंत मौल्यवान आहे.
तुम्ही अजून कनेक्ट नाही का झाला?

Scroll to Top